स्त्री रोग व प्रसुती विभाग – डिसचार्ज वेळीच्या सूचना
डिसचार्ज वेळीच्या सूचना:- - 🕝 आठ दिवसानंतर दवाखान्यात यावे.
- 🕝 दिलेली औषधे नियमित घ्यावीत.
- 🕝 उकळून थंड केलेले पाणी प्यावे.
- 🕝 समतोल आहार घ्यावा. पालेभाज्या व फळे यांचा आहारात समावेश करावा. तिखट व तेलकट पदार्थ खाणे टाळावे.
- 🕝 उपवास करू नये.
- 🕝 अती शारीरिक श्रम टाळावेत.
- 🕝 हलका व्यायाम करावा.
- 🕝 लांबचा प्रवास टाळावा.व जड वस्तू उचलणे टाळावे.
- 🕝 वैयक्तिक स्वच्छता ठेवावी, रोज स्वच्छ स्नान करावे.
- 🕝 टाक्यांची /जखमेची स्वच्छता ठेवावी.
- 🕝 शस्त्रक्रियेनंतर तीन महिने शारीरिक संबंध टाळावा.
खालील तक्रारी /लक्षणे असल्यास तात्काळ हाॅस्पीटलशी संपर्क साधावा:- - 🕝ताप
- 🕝 उलट्या होणे.
- 🕝 अंगावरून अती रक्तस्त्राव होणे.
- 🕝 दुर्गंधीयुक्त सफेद स्त्राव अंगावरून जाणे.
- 🕝 ओटीपोटात दुखणे.
- 🕝 लघवी/संडासला त्रास होणे.
- 🕝 भूक मंदावणे.