Health Scheme

Sr. No Name of Scheme Eligibility Criteria / Document Advantage
अ. क्र. शासकीय योजनेचे नाव पात्रता आवश्यक लागणारी कागदपत्रे फायदे
1 महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतोदय पिवळे व केशरी रेशनकार्ड धारक रेशनकार्ड व ओळखपत्र सर्व उपचार मोफत
2 जननी सुरक्षा योजना एस.सी / एस.टी व बी.पी.एल कार्ड धारक रेशनकार्ड, ओळखपत्र व जातीचा दाखला बाळंतपण पुर्ण पणे मोफत
3 राष्ट्रीय फिरते वैद्यकिय पथक दुर्गम व अविदुर्गम डोंगराळ भागातील रुग्णातील ठरावीक 54 गावे सर्व प्रथमिक उपचार मोफत
4 दारिद्रय रेषेखालील गरीब व गरजु रुग्णाकरिता पिवळे व केशरी रेषनकार्ड धारक रेशनकार्ड व ओळखपत्र सर्व उपचार मोफत
5 राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम